अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
समानार्थी : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतंग, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू
वेदराघू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedraaghoo samanarthi shabd in Marathi.